Search with business name or city

प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र, महात्मा फुले चौक फलटण जिल्हा सातारा.

गरिबांना स्वस्त किमतीत औषधी मिळायला पाहिजे औषधा अभावी कोणाही गरिबाला प्राण गमवावे लागू नये म्हणून संपूर्ण भारतभर जन औषधि केंद्र तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे.9766988544, 9370661082, प्रधानमंत्री भारतीय जन औषधि परियोजना

प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र, महात्मा फुले चौक फलटण जिल्हा सातारा.

आमच्या कडे ब्लड प्रेशर थायरॉईड शुगर हृदयविकार तसेच मुतखडा संधिवात इत्यादीं वरील औषधे अतिशय कमी किंमती मध्ये मिळतील .. तसेच ऑपरेशन साठी लागणारे साहित्य टाके टाकण्यासाठी लागणारे धागे कापडी व कागदी बँडेज सलाईनची नळी लघवीची नळी लघवीची पिशवी वॉकर संडासची खुर्ची मोठ्या माणसांचे डायपर बी पी मोजण्याचे मशीन ,साखर मोजण्याचे मशीन , पल्स ऑक्सिमिटर , वाफ घेण्याचे मशीन तसेच रुग्णउपयोगी सर्व साहित्य सर्वात स्वस्त दरामध्ये मिळेल ...!!!


प्रधानमंत्री जन औषधी केंद्र
गरिबांना स्वस्त किमतीत औषधे उपलब्ध
भारत सरकारची योजना
लाखो लाभधारक
विनम्र आणि तत्पर सेवा
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद
पैसे नसतील किंवा कमी पैसे असतील तरी औषधे मिळतील ..!!!
मास्क,सॅनिटायजर, पल्सऑक्सिमिटर , थर्मल गन