Search with business name or city

गवळीज् फुटवेअर श्रीराम नगर ,टाकळी रोड ,पंढरपूर...

कोल्हापुरी व ब्रँडेड शूज व चप्पल चे नामांकित दालन .

गवळीज् फुटवेअर श्रीराम नगर ,टाकळी रोड ,पंढरपूर...

आमच्याकडे नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांचे जेन्ट्स लेडीज तसेच चिल्ड्रन्स फुटवेअर योग्य दरात मिळतील. पॅरेगॉन ,वेणूस ,मॅरेथॉन ,लान्सर ,वि के सी ,रिलॅक्स ,स्पार्क, पुमा, इंडस ,डायमंड फर्स्ट चॉइस, एक्सपर्ट इत्यादी नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांचे फुटवेअर योग्य आणि माफक दरात मिळतील🙏


लेटेस्ट डिझाईन
भरपूर व्हरायटी
योग्य आणि माफक दर
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी ग्राहक
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
कोल्हापूरी चप्पल ची अनेक वर्षाची विश्वासाची परंपरा
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चे सर्व प्रकारचे फुटवेअर
शूज, चप्पल, सॅंडल, कोल्हापुरी चप्पलस्
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद