Search with business name or city

दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 🏥 डॉ.संदेश पडवळ. (M.B.B.S.D.C.H.D.N.B) नवजात शिशु व बालरोग तज्ञ.🩺 डॉ.सौ.किरण पडवळ🤱🏻 (M.B.B.S.DGO) प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ/वंधत्

सर्व प्रकारच्या मूत्ररोग, किडनी विकार ,मुतखडा तपासणी उपचार व ऑपरेशन सल्ला. हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स व इतर सर्व ऑपरेशनची सोय.🩺💊❤️🩺🙏

दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 🏥 डॉ.संदेश पडवळ. (m.b.b.s.d.c.h.d.n.b) नवजात शिशु व बालरोग तज्ञ.🩺 डॉ.सौ.किरण पडवळ🤱🏻 (m.b.b.s.dgo) प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ/वंधत्

बाळंतपण व सिझेरीयनची सोय.❤️🩺🙏 स्त्रीरोग विभाग :- प्रसूतीपूर्व व पश्चात तपासणीची सोय. सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग त्या अंतर्गत. स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेची सोय.गर्भाशयाची पिशवी काढणे व सिझेरियन करणे.शासनमान्य गर्भपात केंद्र.स्त्रियांचे आजार व वंधत्व.कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची सोय.दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियेची सोय.❤️🩺🙏

बालरोग विभाग:- लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या आजारावर उपचार. लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या लसीकरणची सोय. श्वसन संस्थेचे व पोटाचे विकार यावर निदान व उपचार
नवजात बालकाची कावीळ निदान व उपचार❤️🩺🙏
लहान मुलांच्या हर्निया हायड्रोसिल व इतर सर्व ऑपरेशनची सोय
सर्व प्रकारच्या मूत्ररोग, किडनी विकार ,मुतखडा तपासणी उपचार व ऑपरेशन सल्ला. हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स व इतर सर्व ऑपरेशनची सोय.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा🚑🩺🙏
हाडांच्या सर्व आजारावरती निदान व उपचार
हृदय तुमचे ❤️🩺💊💉🔬 काळजी आमची. 🏥 आपल्या आरोग्याची काळजी घेतो आम्ही, धन्यवाद ❤️🩺🙏
मुडदूस व कुपोषणावर उपचार. टायफड मलेरिया आकडी येणे. बालदमा यावर उपचार.