Search with business name or city

खेतेश्‍वर स्वीट्स मिठाई नमकीन बेकर्स

गरमा गरम नाष्टा मिळेल

खेतेश्‍वर स्वीट्स मिठाई नमकीन बेकर्स

आमच्याकडे पेढे, बर्फी, मॅंगो बर्फी अंजीर बर्फी स्ट्रॉबेरी बर्फी गुलकंद बर्फी कुंदा काजू कतली, काजू रोल, रस मलाई अंगूर रबडी सिताफळ रबडी रसगुल्ले बंगाली मिठाई ,लाडू ,जिलेबी, म्हैसूर पाक ,बालुशाही, गुलाबजाम, हलवा, व इतर सर्व स्वीट पदार्थ मिळतील तसेच आमच्याकडे बेकरीचे सर्व पदार्थ मिळतील व सर्व प्रकारचे केक ऑर्डर नुसार मिळतील


आमच्याकडे स्पेशल फरसाण,स्पेशल पोहे चिवडा मिळतील
सर्व चमचमीत पदार्थांना मायेची चव
सर्व प्रकारच्या स्वीट पदार्थांची ऑर्डर स्वीकारली जाईल
तुमच्या कोणत्याही समारंभासाठी लागणारे मोतीचूर लाडू आणि इतर सर्व पदार्थ ऑर्डरनुसार मिळतील
संपूर्ण मंगळवेढा शहरामध्ये सुप्रसिद्ध स्वीट होम
सर्व पदार्थ योग्य आणि माफक दरात मिळतील
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी ग्राहक
धन्यवा