Search with business name or city

थेंबा थेंबात अमृत शिवामृत...

पश्चिम महाराष्ट्रातील सन १९७६ पासून चे विश्‍वसनीय व अग्रगण्य सहकारी संस्था "शिवामृत"... थेंबा थेंबात अमृत शिवामृत... दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादने होलसेल व माफक दरात उपलब्ध. भूषणकुमार बाळासाहेब गायकवाड-देशमुख 7057401122 , 7387444009 शिवामृत दूध संघ , पंढरपूर-मंगळवेढा सुपर स्टॉकिस्ट

थेंबा थेंबात अमृत शिवामृत...

पश्चिम महाराष्ट्रातील सन १९७६ पासून चे विश्‍वसनीय व अग्रगण्य सहकारी संस्था "शिवामृत"... थेंबा थेंबात अमृत शिवामृत... दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादने होल सेल व माफक दरात उपलब्ध. भूषणकुमार बाळासाहेब गायकवाड-देशमुख 7057401122 , 7387444009 शिवामृत संघाचे पंढरपूर-मंगळवेढा सुपर स्टॉकिस्ट. पद्मावती शॉपिंग सेन्टर , शॉप नंबर - 12


श्रीखंड आणि आम्रखंड - १०० , २०० , ४५० ग्राम डबा , २५०,५००ग्राम बॅग , कार्यक्रमसाठी ५किलो मध्ये उपल्बध
बासुंदी - १०० ,४५०ग्राम डबा , २५०-५०० ग्राम पाऊच , कार्यक्रमासाठी ५किलो लूज मध्ये उपलब्ध
प्लेन लस्सी पाउच तसेच कपात , मँगो लस्सी , स्ट्रॉबेरी लस्सी
ताक - 500ml बॉटल तसेच पाउच मध्ये उपलब्ध
दही - 200ml पाउच , 500ml पाउच
पनीर - 100ग्राम , 200ग्राम , 500ग्राम पाउच मध्ये उपलब्ध , कार्यक्रमसाठी 5kg मध्ये उपलब्ध
बटर - 100ग्राम , 500ग्राम डुप्लेक्स पॅक मध्ये उपलब्ध
St. milk - बटरस्कॉच , पायनपल , केसर , बदाम , पिस्ता , स्ट्रॉबेरी
गुलाब जामन - २५०, ५००ग्राम डब्यात उपलब्ध
पेढा - दूध पेढा , केसर पेढा , मँगो पेढा , बटरस्कॉच पेढा