Search with business name or city

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी , गट.नं.565/1,पंढरपूर रोड, ता.सांगोला.जि.सोलापूर.413307

"महाराष्ट्राच्या पश्चिम विभागातील सर्वोत्तम ग्रामीण शैक्षणिक संस्थांपैकी एक "

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी , गट.नं.565/1,पंढरपूर रोड, ता.सांगोला.जि.सोलापूर.413307

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग & रिसर्च, हे कॉलेज फॅबटेक एज्युकेशन सोसायटी, सांगोला या संस्थेमार्फत चालवले जाते .या संस्थेची स्थापना स्व.बिरासो रुपनर.प्रख्यात उद्योगपती यांनी 2011 मध्ये केलेली आहे.


हे कॉलेज AICTE शी संलग्न असुन फॅबटेक टेक्निकल कॅम्पस च्या छत्राखाली अभियांत्रिकी, फार्मसी व CBSE पॅटर्न चे पब्लिक स्कूल इत्यादी विविध उपक्रम चालविले जातात.
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला
फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली आहे. फार्मसीमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी आणि डिप्लोमा हे अभ्यासक्रम चालवले जातात..
कुशल इंजिनियर्स आणि फार्मासिस्ट घडविण्यासाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
अद्यावत प्रयोग शाळा, INDUSTRIAL VISIT व विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष
CAP मधून ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासना तर्फे ट्यूशन फी मध्ये सवलत मिळते.
OPEN - EBC,OBC विद्यार्थ्यांना ट्यूशन फी मध्ये 50 % सवलत
SC, ST ,NT विद्यार्थ्यांना ट्यूशन फी मध्ये 100 % सवलत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून अतिशय माफक फी मध्ये वस्तीगृह व बस ची सोय. तसेच वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सोय व पिण्यासाठी RO WATER तसेच लागणाऱ्या इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध.
THANKS FOR VISIT