Search with business name or city

ARJHIRA MOTORS अर्जहिरा मोटर्स

THE COMPLETE CAR SOLUTION

Arjhira Motors अर्जहिरा मोटर्स

आमच्याकडे सर्व प्रकारच्या कार गाड्यांचे genuin पार्ट्स अगदी योग्य दरात मिळतील तसेच सर्व कार गाड्यांचे डेंटिंग पेंटिंग करून मिळेल ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कमी वेळात वाजवी दरात देण्यासाठी my tvs services आम्हाला वेळोवेळी तांत्रिक मदत प्रशिक्षण गाड्यांचे सुटे पार्ट्स व्यवस्थापन प्रणाली यामध्ये मदत करत असते, अर्जहिरा मोटर्स हे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज व सर्वात मोठे असे सर्विस सेंटर आपल्या सेवेत आहे


पेड रेगुलर सर्व्हिस & रुटीन चेकअप
मेजर आणि मायनर सर्विस
व्हील अलाईन्मेंट आणि बॅलेंसिंग
सर्व चारचाकी वाहनांच्या तपासणीसाठी स्वतंत्र स्कॅनर सुविधा उपलब्ध
सर्व प्रकारच्या वाहनांच्या AC SERVICES आणि वायरिंग ची कामे केली जातील
सर्व प्रकारच्या कोटिंग सुविधा उपलब्ध
काही महत्वपूर्ण सर्विसेस पॉलिशिंग /अंडर बॉडी कोटिंग इंटरनल क्लिनिंग
टचअप आणि पेंटिंग जॉब स्वतंत्र पेंटबुथ सोबत
कॅशलेस इन्शुरन्स व नूतनीकरण सुविधा
वाहनांची सर्व प्रकारची कामे करून मिळतील धन्यवा�