Search with business name or city

गोंधळ सम्राट कालिदास सोनवणे यांचे प्रेमराज जागरण गोंधळ पार्टी

रेडिओ स्टार टी.व्ही. स्टार मालिका व सिनेकलावंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते

गोंधळ सम्राट कालिदास सोनवणे यांचे प्रेमराज जागरण गोंधळ पार्टी

पोराणिक कथा व विनोदी बहारदार कार्यक्रम मान्यताप्राप्त सांस्कृतिक कला मंच( प्रेम राज) जागरण गोंधळ पार्टी दूरदर्शन मुंबई ,नवी दिल्ली, लखनऊ- जयपुर- आलाहबाद बनारस ,रामजी फिल्म सिटी इ. ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम सादर


शाहीर अमर शेख पुरस्कार
प्रबोधन रत्न पुरस्कार
कला गौरव पुरस्कार
गोंधळ सम्राट पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार
अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई कला गौरव पुरस्कार
पिढीजात गोंधळी कलावंत वर्षानुवर्ष लाभलेली परंपरा
30 वर्षापासून विशेष जनजागृतीचे कार्यक्रमाचे सादरीकरण