Search with business name or city

मोरेश्वर शिक्षण संस्था, फलटण

सामाजिक क्षेत्रात बेघर व निराधार लोकांसाठी कार्य करणारी संस्था जगणं समाजासाठी प्रत्येक बेघर निराधारांसाठी

मोरेश्वर शिक्षण संस्था, फलटण

14 वर्षापासून अविरत सेवा


पंधरा वर्षाचा सामाजिक कार्य क्षेत्राचा अनुभव
महाराष्ट्र तसेच देशभर कार्याची व्याप्ती
अनेक पुरस्काराने सन्मानित
थोर समाज सेविका सिंधुताई सपकाळ आणि समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून कार्य
छोटा गट आणि मोठा गट शिक्षण
संस्थेचे ध्येय बेघर निराधार लोकांसाठी निवारा घर उभा करणे
धन्यवाद