Search with business name or city

शांताई लॉन्स, निरगुडी, ता. फलटण जि. सातारा

9665063535 7558731818 आपल्या शुभ कार्यासाठी तसेच लग्न रिसेप्शन वाढदिवस पार्ट्या गेट-टुगेदर यासाठी सुप्रसिद्ध भव्य शांताई लॉन्स मंगल कार्यालय

शांताई लॉन्स, निरगुडी, ता. फलटण जि. सातारा

आपल्या शुभ कार्यासाठी तसेच लग्न रिसेप्शन वाढदिवस पार्ट्या गेट-टुगेदर यासाठी सुप्रसिद्ध भव्य शांताई लॉन्स मंगल कार्यालय, फलटण शहरापासून अगदी जवळच, पार्किंग प्रशस्त सोय, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन, वधु-वरांसाठी स्पेशल रूम्स, केटरिंग मॅनेजमेंट ची सोय, संपूर्ण पॅकेज सहित आपल्या शुभ कार्याचे बुकिंग घेतले जाईल. फलटण तालुक्यातील सुप्रसिद्ध भव्यदिव्य आणि सर्वांच्या पसंतीचे.


बेस्ट क्वालिटी
बेस्त सर्विस
प्रशस्त गार्डन
स्वच्छ आणि प्रशस्त डायनिंग हॉल
पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
सर्व प्रकारचे साहित्य सहित बुकिंग घेतले जाईल
निसर्गरम्य वातावरण
फलटण शहरापासून अगदी जवळ
हजारो समाधानी ग्राहक
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवाद