Search with business name or city

बारामती ट्रॅक्टर्स कंपनी

देशातील सर्वात शक्तिशाली इटालियन रोटावेटर HEAD OFFICE: बारामती ट्रॅक्टर्स, भिगवण रोड ,नियर यामाहा टू व्हीलर शोरूम ,महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, बारामती. 9822871429 शाखा : बारामती कोल्हापूर, पंढरपूर - इस्लामपूर 9881193914

बारामती ट्रॅक्टर्स कंपनी

अधिकृत विक्रेते- जाधव लेलँड- jadhao falc, इटालियन रोटावेटर ,रोटावेटर ,शक्ती किसान पाचट कुट्टी मशीन, पॉप्युलर डीलक्स डबल पलटी नांगर, साधू तोता प्लाऊ, पॉप्युलर भूमी डीलक्स नांगर ,मळणी मशीन, खोडवा कटर मशीन, ॲटोमॅटीक पेरणी यंत्र, स्वस्तिक रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर


शक्तिशाली ,तंत्रज्ञानाने युक्त रोटावेटर
इटालियन तंत्रज्ञान 60 वर्षापासून जागतिक स्तरावर सर्वांच्या पसंतीस आलेले
पेमेंट ट्रॅक्टर वर कमी लोड, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असल्यामुळे काम करताना ट्रॅक्टरला कमीत कमी लोड देता येतो
इंधनाची बचत- ट्रॅक्टरची 15% पर्यंत इंधनाची बचत करतो
शासकीय अनुदानामध्ये उपलब्ध
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
विनम्र आणि तत्पर सेवा
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद