Search with business name or city

हॉटेल श्याम फौजी, फलटण दहिवडी रोड कोळकी ता. फलटण

आमच्याकडे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ ताजे स्वच्छ तसेच गरमागरम मिळतील. चहा ,कॉफी ,वडापाव, पुरी भाजी ,वडा सांबर, मिसळ पाव, इडली, उडीद वडा ,भेळ ,खिचडी ,पेढे सर्व प्रकारच्या मिठाई योग्य दरात मिळतील

हॉटेल श्याम फौजी, फलटण दहिवडी रोड कोळकी ता. फलटण

संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध हॉटेल शाम फौजी शुभ कार्याच्या समारंभाच्या ऑर्डर्स स्विकारल्या जातील ऑर्डरप्रमाणे मिठाई तसेच नाश्त्याचे पदार्थ तयार करून मिळतील


योग्य आणि माफक दर
सर्व प्रकारचे बेकरी पदार्थ
आमच्याकडे सर्व प्रकारच्या मिठाई उपलब्ध आहेत
पुरी भाजी मिसळ इडली वडा सांबर इत्यादी नाश्त्याचे पदार्थ उपलब्ध आहेत
हजारो समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची सेवेची परंपरा
फौजी अमृततुल्य चहा मिळेल
कोल्ड्रिंक्स मिनरल वाटर तसेच भेळ जिलेबी भजी सामोसे कचोरी वडापाव
एक वेळ अवश्य भेट
धन्यवाद