Search with business name or city

आयपीएल ॲग्रोटेक सोमेश्वर नगर ,वाघळवाडी, ता. बारामती ,जि. पुणे. चातक ड्रोन

होई सुजलाम-सुफलाम ,चातक ड्रोन शेती साठी नवे वरदान. संपर्क - 9529990738

आयपीएल ॲग्रोटेक सोमेश्वर नगर ,वाघळवाडी, ता. बारामती ,जि. पुणे. चातक ड्रोन

प्रगतशील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, पाच ते दहा मिनिटांमध्ये एक एकर फवारणी होते, एकरी आठ ते 10 लीटर पाण्याचा औषध सहित वापर, 30% ते 40 टक्के औषधांमध्ये बचत होते, जमिनीची सुपीकता राखण्यासाठी मदत होते, वेळेची ,औषधांची ,पैशाची ,पाण्याची व श्रमाची बचत.


संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्याबाहेर सर्विस उपलब्ध
सर्व संचलन अत्याधुनिक रिमोट द्वारे
औषध संपणाऱ्या ठिकाणांची नोंद होते
उंच व सखल असलेल्या भागावर एक समान फवारणे
माहिती संकलन करता येते
सर्वदूर व खोलवर फवारणी होते
शेतीसाठी नवे वरदान
हजारो समाधानी शेतकरी
एक वेळ अवश्य संपर्क करा
धन्यवाद