Search with business name or city

चैतन्य फर्निचर , पंढरपूर टेंभुर्णी रोड,करकंब

घेऊन या आधार घेऊन जा उधार ## सर्व प्रकारच्या फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी करकंब करांच्या विश्वासाला पात्र ठरलेल विश्वसनीय नाव म्हणजे चैतन्य फर्निचर... प्रोप्रा= इदाते बंधू 7776817272

चैतन्य फर्निचर , पंढरपूर टेंभुर्णी रोड,करकंब

उधारी चालू आहे.. सर्व प्रकारचे एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, कूलर, एसी योग्य दरात मिळतील ..सॅमसंग गोदरेज एलजी वरफुल हायर इत्यादी नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याही योग्य आणि माफक दरात... फर्निचर, सर्व प्रकारचे स्टीलचे साहित्य, भांडी ,प्लास्टिक मटेरियल, खुर्च्या, सोफासेट टीपॉय, डायनिंग टेबल.. सर्व प्रकारचे ऑफिस फर्निचर व घरगुती फर्निचर तसेच सर्व प्रकारचे कुशन सोफा सेट हव्या त्या साइज मध्ये व हव्या त्या क


गॅरंटी वॉरंटी ची चिंता सोडा, दुकानात येऊन बिंधास खरेदी करा
0 टक्के व्याजदर
आधार कार्ड बँक पासबुक द्वारे फायनान्स सुविधा
BAJAJ फायनान्स,TVS फायनान्स उपलब्ध आहे
सहज व त्वरित प्रोसेसिंग ,काही क्षणात वस्तू उपलब्ध
लग्न बसत्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळेल
कुशन सोफा सेट चे निर्माते
नीलकमल कंपनीचे अधिकृत विक्रेते
डायनिंग टेबल, टीपॉय, अँड कुलर, आपल्या शुभकार्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर तसेच लग्न बसत्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली. ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल,
धन्यवाद