Search with business name or city

संजीवनी विद्यालय - नापासांची शाळा व कॉलेज

महिन्यातून एकच दिवस शाळा व कॉलेजला या व 99.99% पास व्हा.... व्हाट्सअप नंबर9096767644

संजीवनी विद्यालय - नापासांची शाळा व कॉलेज

सर्व माध्यमांना प्रवेश महाराष्ट्रात घरबसल्या प्रवेश देणे सुरू यासाठी लागणारी कागदपत्रे इयत्ता दहावी साठी कागदपत्रे 1. शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड पाच आयडेंटी साईज फोटो असल्यास मार्कलिस्ट इयत्ता बारावी साठी लागणारी कागदपत्रे इयत्ता दहावी गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट , शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड पाच आयडेंटी साईज फोटो असल्यास मार्कलिस्ट डिग्री कोर्स साठी लागणारे कागदपत्रे इयत्ता दहावी व बारावी गुणपत्रक व ब


इ.10 वी प्रवेशासाठी किमान इ.5वी पास असणे आवश्यक
इ.12 वी( आर्ट्स, कॉमर्स ,सायन्स, क्राफ्ट सायन्स) प्रवेशासाठी किमान इ.10 वी पास असणे आवश्यक
कोणत्याही डिग्री कोर्स साठी बारावी पास असणे आवश्यक
विनम्र आणि तत्पर सेवा
एक वेळ अवश्य भेट द्या
29 वर्षांची जुनी परंपरा
पूर्णपणे अनुभवी शिक्षक स्टाफ
धन्यवाद