Search with business name or city

संजीवनी निसर्गोपचार पंचगव्य केंद्र आयटीआय कॉलेज समोर ,वसंत नगर काळे वस्ती, वाडीकुरोली ,ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

9822739447 7558718009 अनुभव हीच खात्री एकदा भेट द्यायलाच हवी. युवा गर्जना बहुउद्देशीय संस्था संचलित स्थूलता सांधेदुखी ,मणक्यांचे विकार, गुडघेदुखी ,अर्धांगवायू ,पोटाचे विकार, मूतखडा ,मुळव्याध, पित्त विकार , कावीळ इत्यादी रोगांवर निसर्गोपचार.

संजीवनी निसर्गोपचार पंचगव्य केंद्र आयटीआय कॉलेज समोर ,वसंत नगर काळे वस्ती, वाडीकुरोली ,ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

आहार विषयक मार्गदर्शन ,वैयक्तिक लक्ष, अनेक व्याधी वर एकत्रित परिणाम ,तज्ञ मार्गदर्शक, उपचारांचे दीर्घकालीन फायदे ,तत्पर सेवा ,कोणताही दुष्परिणाम नाही, रोगमुक्ती बरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढ झाल्याने इतर आजारांनाही प्रतिबंध निर्माण होतो ,व सतत आजारी पडण्याचे प्रमाण खूपच कमी होते.


स्नेहंन, नस्य ,बस्ती ,शिरोधारा ,मड थेरपी ,ॲक्युपंक्चर
होमिओपॅथी, सोना बाथ
योग्य तज्ज्ञांमार्फत व्याधी निवारणासाठी निसर्गरम्य वातावरण सर्व सुविधा उपलब्ध असलेले महाराष्ट्रातील एकमेव उपचार केंद्र
सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच निवासी सुसज्ज उपचार केंद्र
आमच्या संजीवनी आयुर्वेदिक पंचकर्म, पंचगव्य व निसर्गोपचार केंद्रामध्ये वरील व्याधीवर खात्रीशीर व परिणामकारक उपचार केले जातात
निसर्गोपचार ही एक उपचार प्रणाली आहे
विचार नको विचार करा
हजारो समाधानी रुग्ण
एकदा अवश्य भेट द्या आणि खात्री करा
धन्यवाद.