Search with business name or city

JAGDAMBA MOTAR DRIVING SCHOOL AND P.U.C CENTER

Always on time. Always polite. Fast , flexible , friendly

Jagdamba Motar Driving School And P.u.c Center

Rto ची सर्व कामे ऑनलाईन करून मिळतील, puc काढून मिळेल, ड्रायव्हिंग स्कूल उपलब्ध.


टू-व्हीलर, फोर-व्हीलर, हेवी लायसन्स/बॅच काढून मिळेल.
रीनिव्हल/डुब्लिकेट लायसनची कामे करून मिळतील.
सर्व प्रकारच्या वाहनांचे थर्ड पार्टी व फुल विमाची कामे करून मिळतील.
सर्व प्रकारच्या पेट्रोल, डिझेल, LPG, CNG वाहनांचे PUC करून मिळेल.
नवीन फास्ट टॅग आणि रीचार्ज करून मिळेल.
टू व्हीलर, फोर व्हीलर, हेवी वाहनांचे प्रशिक्षण दिले जाईल व लायसन्स काढून दिले जाईल.
वाहनांचे पासिंग करून, रिपासिंग करून दिले जाईल.
वाहन नावावर करणे, वाहनावर बोजा कमी करणे, वाहनांवर बोजा चढविणे सर्व कामे करुन मिळतील
डुब्लिकेट आर सी बुक काढणे, पत्ता बदली करणे, परमीट रीनिव्हल, नवीन परमीट इत्यादी कामे करुन मिळतील.