Search with business name or city

शिवकमल निसर्गोपचार ,आयुर्वेद केंद्र, भंडीशेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

निसर्गोपचार ,आयुर्वेद ,पंचकर्म, होमिओपॅथी, व्यसनमुक्ती.

शिवकमल निसर्गोपचार ,आयुर्वेद केंद्र, भंडीशेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

कोविड होऊन गेलेल्या व्यक्तींना होणाऱ्या कोणत्याही त्रासावर उपचार केले जातील. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सुविधायुक्त एकमेव निवासी निसर्गोपचार आयुर्वेद केंद्र ,नियमित वेळ सकाळी दहा ते सहा ,डे-केअर व ऍडमिट ची सोय. हाडांचे विकार ,पोटाचे विकार, किडनी, मूत्रविकार ,श्वसन विकार ,त्वचाविकार, केस विकार ,मानसिक आजारांवर उपचार, व्यसनमुक्ती स्त्रियांचे विकार ,व्यंधत्व ,मधुमेह, हाय बीपी लो बीपी, हृदय रोग ,वजन कमी करणे, वजन वाढवने.


7219614724, 8482814724,9922614724
हाडांचे विकार, संधिवात ,गुडघेदुखी, कंबर दुखी ,मणक्याचे आजार, पॅरालिसीस, लकवा ,हाता पायाला मुंग्या येणे, मधुमेह
वजन कमी करणे वजन वाढविणे ,व्यसनमुक्ती ,तंबाखू, सिगारेट ,गुटखा, दारू, इतर नशील्या पदार्थांचे सेवन करणे यावर उपचार
रोगप्रतिकारक शक्ती तसेच वजन उंची वाढवणे यासाठी विशेष आयुर्वेद उपचार.
तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित स्टाफ
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सुविधायुक्त एकमेव निवासी निसर्ग उपचार आयुर्वेद केंद्र
व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन आणि उपचार .
मेडिकलमधील औषधे रुपये खरेदीवर रुग्णांना सवलती
येणाऱ्या सर्व रुग्णांना आरोग्य वर्धनी काढा मोफत
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवाद