Search with business name or city

अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स & स्नॅक्स प्रो.प्रा. ऋषिकेश कमले 8856899389

क्वालिटीचे खाणार त्याला कमले बंधू देणार एकदा खाल तर परत परत याल मावा मस्तानी ,बाजीराव मस्तानी, गुलकंद मस्तानी ,स्ट्रॉबेरी मस्तानी, मँगो मस्तानी,चॉकलेट मस्तानी, ग्रीन एप्पल मस्तानी ,थंडाई मस्तानी, ब्लू बेरी मस्तानी ,अंजीर मस्तानी सर्व प्रकारच्या मस्तानी अगदी योग्य दरात मिळतील

अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स & स्नॅक्स प्रो.प्रा. ऋषिकेश कमले 8856899389

आमच्याकडे सर्व प्रकारच्या स्पेशल मस्तानी तुमच्या आवडीनुसार मिळेल मिल्कशेख ,मस्तानी, आईस्क्रीम ,फालुदा, फ्रूट आईस्क्रीम , मसाला पाव ,लस्सी ,फ्रूट सॅलेड, तसेच आमच्याकडे सर्व प्रकारचे चायनीज , स्नॅक्स, पावभाजी, कच्ची दाबेली,भेळ, पिझ्झा बर्गर सँडविच, फिंगर फ्राईस, बटाटा पॉप्स इ . पदार्थ मिळतील


50 वर्षापासून प्रसिद्ध असलेली बाजीराव मस्तानी पंढरपूरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध
हजारो समाधानी ग्राहक
प्रशस्त बैठक व्यवस्था
आमची दर्जेदार उत्पादने
विनम्र आणि तत्पर सेवा
फॅमिली साठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था
बर्थडे सेलिब्रेशन हॉल
योग्य आणि माफक दर
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद