Search with business name or city

श्री विठ्ठल नर्सरी, श्री अनंतराव विठ्ठल ठवरे पाटील. खुडूस ,ता. माळशिरस ,जि. सोलापूर, पुणे पंढरपूर रोड वर, पंढरपूर पासून 40 किमी.

22 वर्ष शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असलेली नर्सरी. संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्याबाहेर सर्विस उपलब्ध. मो. नं. 9158305559, 8999171808, 7020890063, 9657095000,8766508719

श्री विठ्ठल नर्सरी, श्री अनंतराव विठ्ठल ठवरे पाटील. खुडूस ,ता. माळशिरस ,जि. सोलापूर, पुणे पंढरपूर रोड वर, पंढरपूर पासून 40 किमी.

आमच्याकडे बेंगलोर डोगरीजवर कलम केलेली निरोगी व भरपूर मुळ्या असलेली पिशवीतील द्राक्ष रोपे खालील प्रमाणे उपलब्ध आहेत. ग्राफ्टेड केशर आंब्याची रोपे मिळतील. ग्राफटेड टेबल व्हरायटीज, एस एस एन, सुपर सोनाका, अनुष्का, red globe ,क्रिमसन, माणिक चमन, आर के सोनाका, क्लोन 2, थॉमसन सीडलेस, नानासाहेब पर्पल, मामासाहेब जंबो, सरिता,ज्योती कृष्णा,


बेस्ट क्वालिटी
बेस्ट सर्विस
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
असंख्य व्हरायटी
निरोगी व भरपूर मुळे असलेली पिशवीतील रोपे
निरोगी व भरपूर मुळे असलेली पिशवीतील ग्राफटेड रोपे
महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना अनेक वर्षांची विश्‍वसनीय सेवा
महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना अनेक वर्षांची विश्‍वसनीय सेवा
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवाद