Search with business name or city

शांतीनिकेतन गुरुकुल कोर्टी, ता. पंढरपूर जि. सोलापूर

Always development, All ways Development

शांतीनिकेतन गुरुकुल कोर्टी, ता. पंढरपूर जि. सोलापूर

विद्यार्थी जसा आहे तसा द्या तुम्हाला हवा तसा घडवू. neet , mh-cet , jee साठी उत्कृष्ट मार्गदर्शन.


प्रदूषण मुक्त, स्वच्छ व निसर्गरम्य परिसर
भव्य इमारत व प्रशस्त क्रीडांगण
अनुभवी ,प्रशिक्षित, तंत्रस्नेही, कृतिशील शिक्षकवृंद
स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन
वैयक्तिक लक्ष व जादा तासांची खास सोय
शैक्षणिक उपक्रम, संस्कार शिबिरे, क्रीडा शिबीरांचे आयोजन
मुलींसाठी सुरक्षित वस्तीगृहाची सोय व प्रवेश शुल्कामध्ये खास सवलत
सर्व निवासी विद्यार्थ्यांसाठी घरगुती भोजन व्यवस्था
10 वी 12 वीचा 100 % निकालाची उज्ज्वल परंपरा
अनिवासी विद्यार्थ्यांसाठी बसची खास सोय