Search with business name or city

लिंगे स्टील ट्रेडिंग कंपनी, प्रोप्रा रविकांत भारत लिंगे, एखतपूर रोड, बायपास ब्रिज जवळ, सांगोला, जि. सोलापूर.

इमारत बांधकामासाठी लागणारे सर्व प्रकारचे स्टील, सिमेंट, विट, पोलाद स्टील, अँगल, चैनल, चौरस पाइप, चौरस बार, पट्टी, प्लेट, कंपाऊंड जाळी, काटेरी तार, बागेची खुंटी मेका, इनलाईन व ऑनलाइन ड्रीप.

लिंगे स्टील ट्रेडिंग कंपनी, प्रोप्रा रविकांत भारत लिंगे, एखतपूर रोड, बायपास ब्रिज जवळ, सांगोला, जि. सोलापूर.

तार, खिळे, कोटींग पत्रे, पन्हाळी पत्रे, बाइंडिंग वायर, शेळ्यांची दावण, कंपाउंड अँगल, हार्डवेअर, इनलाईन व ऑनलाईन ड्रीप योग्य दरात मिळेल


40 टनी वे ब्रिज
आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेला दर्जेदार माल
वजनाची हमी, सेल नाही, डिस्काउंट नाही, भूल नाही भूलावा नाही
बढीया माल वाजवी दाम
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
हजारो समाधानी ग्राहक
ब्रांडेड आणि क्वालिटी मटेरियल
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद