Search with business name or city

श्री-क्लासेस, फलटण

Quality education...Creating toppers..

श्री-क्लासेस, फलटण

1 ली ते 5 वी स्पर्धा परीक्षा. इयत्ता 5 वी नवोदय, सैनिक स्कूल व स्कॉलरशिप तयारी वर्ग.


निवासी व्यवस्था
सैनिक स्कूलसाठी संपूर्ण तयारी
नवोदय व स्कॉलरशिप ची खात्रीशीर तयारी
पहिली ते पाचवी MTSE,BDSE,IAS या स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी.
इयत्ता 5 वी ते 10 वी Math's ,Science, English ( सेमी माध्यम ) संपूर्ण तयारी.
इयत्ता 8 वी साठी नवोदय,सैनिक स्कूल, स्कॉलरशिप, NMMS परिक्षेची संपूर्ण तयारी.