Search with business name or city

संसारि मसाले

नको तळण्या भाजण्याची कटकट दोन तासात तिखट झटपट

संसारि मसाले

आमच्याकडे सर्व प्रकारच्या मिरच्या तसेच 27 प्रकारचे कच्चे मसाले व ड्रायफूट मिळतील ऑर्डर प्रमाणे तिखट तयार करून मिळेल मसाल्यांची निवडणे, कुटणे, भाजने इत्यादी कामे योग्य दरात करून मिळतील


उच्च प्रतीचे निवडक मसाले
घाण्याच्या शेंगदाना तेलाचा वापर
पारंपारिक पद्धतीने डंका वर कुटलेले तिखट
देठ काढलेल्या मिरच्यांचा वापर
साजूक तुपातील डिंक वडा करून मिळेल