Search with business name or city

वरद फर्निचर मॉल,प्रोप्रा. श्री. रोहित पदमन. मांडवे, पुणे पंढरपूर रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर, कृष्णाई ढाब्या शेजारी.

7798364970,982334225,7387811202, लग्न बसत्याचे माहेरघर, आमच्याकडे सर्व प्रकारचे लाकडी, स्टील फर्निचर तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून होलसेल दरामध्ये मिळेल. 10000 स्के. फूट.मध्ये भव्य दिव्य फर्निचर मॉल .

वरद फर्निचर मॉल,प्रोप्रा. श्री. रोहित पदमन. मांडवे, पुणे पंढरपूर रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर, कृष्णाई ढाब्या शेजारी.

सर्व प्रकारचे लाकडी व स्टील फर्निचर , इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि स्टील भांडी सर्व काही एकाच छताखाली , होलसेल दरामध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण.


आपल्या सर्व शुभकार्यासाठी लागणारे फर्निचर ,इलेक्ट्रॉनिक्स वस्तू् होलसेल दरामध्ये उपलब्ध
सर्व प्रकारची स्टील भांडी एकाच छताखाली आणि तेही होलसेल दरामध्ये
फुल कुशन सोफा, गादी, बेड ,खुर्ची, श्री ब्रँडचे स्टील कपाटे, व इतर कपाटे,टीपॉय, ड्रेसिंग टेबल
कंप्यूटर टेबल, ऑफिस चेअर, नीलकमल प्लास्टिक खुर्चीचे अधिकृत विक्रेते
मॅंगो प्लास्टिक खुर्चीचे अधिकृत विक्रेते
सर्व फर्निचर तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल
योग्य आणि माफक दर, विनम्र आणि तत्पर सेवा, हजारो समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवा
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद