Search with business name or city

प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र विटा जिल्हा सांगली

30 ते 70 टक्के स्वस्त औषधे

प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र विटा जिल्हा सांगली

गरिबांना स्वस्त किमतीत औषधी मिळायला पाहिजेत औषधी अभावी कोणाही गरिबाला प्राण गमवावे लागू नये म्हणून संपूर्ण भारतभर जन औषधि केंद्र तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे


ब्रँडेड आणि क्वालिटी औषधे
योग्य आणि माफक दर