Search with business name or city

सोनहिरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, श्रेयश भवन, मार्केट यार्ड ,खानापूर रोड ,विटा

फिरोज ऑटो कन्सल्टंट, आरटीओ ऑफिस संबंधित लायसन्स इन्शुरन्स व इतर कामे करून मिळतील.

सोनहिरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, श्रेयश भवन, मार्केट यार्ड ,खानापूर रोड ,विटा

आरटीओ मान्यताप्राप्त रजिस्टर नंबर 107 के एल.


उमर हसन तांबोळी 9420451876,9657566366,
फिरोज तांबोळी 9860980094
शहनवाज तांबोळी 7709058383
ड्रायव्हिंग लायसन्स साठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे
शाळेचा दाखला पॅनकार्ड जन्माचा दाखला मतदान कार्ड आधार कार्ड
कच्चा लायसन साठी येताना सर्व ओरिजनल कागदपत्रे आणावेत
मतदान कार्ड नसल्यास लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
शाळेच्या दाखल्यावर ओवर आधार कार्ड रेशन कार्ड वडील किंवा आईचे मतदान कार्ड
एक वेळ अवश्य संपर्क करा
धन्यवाद