Search with business name or city

ओम आरोग्यम्, श्री मिलिंद वाईकर ,विसावा मंदिर शेजारी ,इस्बावी पंढरपूर, जि. सोलापूर

926016621 बोडी हीट रिमूवर कफ वात-पित्त बॅलेन्स

ओम आरोग्यम्, श्री मिलिंद वाईकर ,विसावा मंदिर शेजारी ,इस्बावी पंढरपूर, जि. सोलापूर

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तसेच पंढरपूर शहरामध्ये सुप्रसिद्ध आयुर्वेदानुसार डोके कान व पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते कास्य थाळी मसाज केल्यास असे दोष व आजार आटोक्यात राहतात. पायाच्या तळव्याच्या भेगा व जळजळ कमी होते डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना व तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते


शरीरातील टॉक्सिन काही मिनिटांमध्ये बाहेर काढा
शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवा
जवळ जवळ वीस आजारांवर रामबाण इलाज
हजारो समाधानी ग्राहक
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
एक वेळ अवश्य भेट द्या
शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते
पायावरची सूज कमी करणे पित्ताचा त्रास गुडघा कंबर दुखी कमी करण्यासाठी मदत
धन्यवाद