Search with business name or city

समाजसेविका नूरजहाँ खान मॅडम अकलूज तालुका माळशिरस

अपंगांसाठी दिव्य किर्तिस्तंभ हे पुस्तक उपलब्ध संपर्क -9373043848

समाजसेविका नूरजहाँ खान मॅडम अकलूज तालुका माळशिरस

रत्नाई बहुउद्देशीय अपंग सेवा संघ अकलूज


अपंगांना अन्नधान्य वाटप
सायकल वाटप
वह्या पुस्तके वाटप
खेळाच्या स्पर्धा घेऊन सर्टिफिकेट वाटप
अपंगांसाठी अनुदान चालू करणे
गावामध्ये घरकुल जागेसाठी मार्गदर्शन करणे
सरकारी योजनेमध्ये लाभ मिळवून देणे
अपंगांसाठी स्थावर आश्रम उभा करणे
धन्यवाद