Search with business name or city

लातूर सायन्स अकॅडमी गोकुळ नगर ,मुंढे सर, बंगला,पंढरपूर.

11 th 12 Science (P.C.M.B) THEORY/NEET/MHT-CET/JEE

लातूर सायन्स अकॅडमी गोकुळ नगर ,मुंढे सर, बंगला,पंढरपूर.

लातूर पॅटर्न संचलित, लातूर सायन्स अकॅडमी ,पंढरपूर, जिथे इंजिनिअर व डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होते !


प्रत्येक विषयास CBSE मध्ये काम करणारा तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
डिजिटल क्लास रूम्स असणारा पंढरपूर मधील एकमेव क्लास
संपूर्ण क्लास व परिसर CCTV च्या कक्षेत
NCERT अभ्यास क्रमानुसार शिकवले जाणारा पंढरपुरातील एकमेव क्लास
लातूर मधील नामांकित शिक्षक आत्ता पंढरपूर मध्ये
ग्रामीण भागातील मुला /मुलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय
CET,JEE सारख्या ऑनलाईन परीक्षेसाठी online test घेतल्या जातात
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थी हेच दैवत या तत्वावर काम करणारी पंढरपुरातील एकमेव अकॅडमी
धन्यवाद