Search with business name or city

सरस्वती सायन्स अकॅडमी, पंढरपूर

इ.11 वी व इ.12 वी बोर्ड, NEET, CET, व JEE च्या परिपूर्ण तयारी साठी पंढरपूर मधील एकमेव क्लास. प्रा.G .D. GAIKWAD SIR. प्रा.K .M .SHINDE SIR.9421591287 प्रा.M.D. PATIL SIR.7499050580

सरस्वती सायन्स अकॅडमी, पंढरपूर

इ.11 वी व इ.12 वी बोर्ड, neet, cet, व jee च्या परिपूर्ण तयारी साठी पंढरपूर मधील एकमेव क्लास


NCERT व BOARD अभ्यासक्रमानुसार रिव्हिजन आणि दैनंदिन टेस्ट
पेपर वाईज तज्ञ व अनुभवी प्राध्यापक असणारा पंढरपूर मधील एकमेव क्लास
प्रत्येक टेस्टची संगणकीय तपासणी व मार्गांचा पालकांना मोबाईल द्वारे संदेश
Topic wise ,unit wise, Paper Wise, Subject wise,& complete syllabus Test,Test नंतर प्रश्न-उत्तरांची चर्चा
बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय
Group discussion, Reading Room,& library Available.
अगदी माफक फी प्रशस्त बैठक व्यवस्था व डिजिटल क्लासरूम
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची तयारी
विद्यार्थ्यासाठी दर्जेदार प्रकाशनाचा संदर्भ पुस्तकांच्या अध्यावत लायब्ररीची सोय
प्रत्येक आठवड्यात 4 ही विषयांच्या(PCMB). OBJECTIVE टेस्ट घेणारा पंढरपूर मध्ये एकमेव क्लास