Search with business name or city

वाघ सर यांचे...... युनिक क्लासेस,पंढरपूर

11th & 12 th Science Phy - Che -Bio - Math ,NEET / JEE / CET SPECIAL BATCH

वाघ सर यांचे...... युनिक क्लासेस,पंढरपूर

योग्य मार्गदर्शन+ नियोजन× कठोर परिश्रम= उज्वल यश


SECTION WISE तब्बल 14 तज्ञ व अनुभवी प्राध्यापक असणारा पंढरपूर मधील एकमेव क्लास
NEET / JEE/ CET साठी lettest Software मधून MCQ TEST GENERATION व checking
10 सेकंदाच्या आत 400 पेक्षा जास्त MCQ प्रॅक्टिस साठी देणारा पंढरपूर मधील एकमेव क्लास
प्रत्येक TOPIC चे BOARD NCERT/CET/NEET/JEE नुसार टिचिंग
Topic TEACH करून झाल्यानंतर त्या Topic चे किमान 100 MCQ क्लास मध्ये सोडवून दिले जातील
दर आठवड्याला Point wise weakly MCQ TEST, व Topic wise full test(MCQ) घेतल्या जातील
बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय करून दिली जाईल
प्रत्येक विषयाच्या सोप्या भाषेतील छापील नोट्स मिळतील
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष