Search with business name or city

न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग & मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक) कोर्टी ,पंढरपूर.

( AICTE व MSBTE मान्यताप्राप्त) Our Mission: To become leading institute for imparting technical Education in rural area for fulfilling The Needs of industry and Society.

न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग & मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक) कोर्टी ,पंढरपूर.

*पंढरपूर येथील न्यू सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमधील* मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील *११* विद्यार्थ्यांची *जयहिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आकुर्डी मध्ये निवड* झाली असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य व्ही.एच लोंढे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख व्ही.एन. बाड यांनी दिली.जयहिंद ही भारतातील ऑटोमोबाईल व फोर्जिंग क्षेत्रातील अग्रेसर व नामांकित मल्टिनॅशनल कंपनी आहे


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून अतिशय माफक मध्ये वस्तीगृह व बस ची सोय.
कुशल इंजिनियर्स घडवण्यासाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
अद्यावत प्रयोग शाळा
24 तास इंटरनेट सुविधा
रात्र अभ्यासिका
INDUSTRIAL VISIT
सातत्याने उज्वल निकालाची परंपरा
CAP मधून ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन तर्फे ट्यूशन फी सवलत मिळेल
OPEN - EBC - पात्र विद्यार्थ्यांना 50 % ट्यूशन फी मध्ये सवलत
OBC साठी पात्र विद्यार्थ्यांना 50 % ती मध्ये सवलत