Search with business name or city

सोहम इलेक्ट्रिकल्स, नवी पेठ, भुईंज.******** सोहम हार्डवेअर अॕंण्ड प्लंबिंग, नवी पेठ, भुईंज. सोहम सॕनिटरी कारखाना काॕर्नर, भुईंज. मो.- 9860728737 / 7821091501

प्रत्येक ब्रॕंडेड दर्जेदार साहित्याने परिपुर्ण असणारे भुईंज नगरीतील एकमेव दालन.

सोहम इलेक्ट्रिकल्स, नवी पेठ, भुईंज.******** सोहम हार्डवेअर अॕंण्ड प्लंबिंग, नवी पेठ, भुईंज. सोहम सॕनिटरी कारखाना काॕर्नर, भुईंज. मो.- 9860728737 / 7821091501

सॅनेटरी वेअर, प्लंबिंग मटेरीअल आणि इलेक्ट्रिकल साहित्याचे व्यापारी.


# Bell तसेच Jaquar सॅनिटरी वेअरचे अधिकृत विक्रेते.
# वेगवेगळ्या प्रकारचे सिरॅमिक वाॅश बेसिन नवनविन कलरमध्ये उपलब्ध.
# Jaquar तसेच इतर नामांकित कंपन्यांचे 10 वर्ष वाॅरंटी असलेले वेगवेगळ्या डिझाइन मध्ये सर्व प्रकारचे काॅक (C.P. Fitting).
# बाथरुम अॕक्सेसरिज, L.E.D. मिरर, कर्टन फिटींग, किचन सिंक यांचे अत्याधुनिक दालन.
# पारस कंपनीचे प्लंबिंग मटेरिअलचे अधिकृत विक्रेते.
# शेतापासून घरापर्यंत लागणारे सर्वप्रकारचे हार्डवेअर आणि प्लंबिंग मटेरिअल होलसेल दरात मिळेल.
# बाथरुम देखणं आणि परिपुर्ण बनवणारे प्रत्येक ब्रॅंडेड दर्जेदार साहित्याने परिपुर्ण असणारे भुईंज नगरीतील एकमेव दालन.
# सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरिअल होलसेल दरात उपलब्ध तसेच लाईट फिटींगची सर्व कामे खात्रिशीर योग्य दरात करुन मिळतील.
# वीज कनेक्शनसाठी लागणारे सर्व कागदपत्रे , टेस्ट रिपोर्ट, आॕनलाईन अर्ज भरुन मिळतील.
सर्व प्रकारचे ब्रेकर, कोअर कटिंग मशीन, भाड्याने मिळतील, एकवेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद!