Search with business name or city

सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट सेंटर..😊

चवीचे परिपूर्ण नाव म्हणजे सोनम, येथे गुणवत्ता तयार होते...! (The perfect name of taste)

सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट सेंटर..😊

सोनम ! मसाले परिवार मध्ये आपले स्वागत आहे...🙏 ◆आमचे काही विशिष्ट घरगुती पदार्थ👇 🥥चटणीचा संपूर्ण मसाला🥥 🧄 सर्व तयार मटण मसाला🍗 🧅 तय्यार रस्सा मटण चटणी🧅 त्याचसोबत, निवडक आणि उत्तम दर्जाचे.. 🥑 a1 क्वालिटी ड्रायफ्रूट्स🥑 आणखी बरंच काही.......☺️ एकवेळ अवश्य भेट द्यावी🙏 ●आपल्या रुपयाचा पुरेपूर मोबदला म्हणजे ☺️ *सोनम* ☺️ 😋😋😋😋😋😋😋😋😋 शाखा क्र.१ 😊सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट सेंटर😊 प्रो. सचिन मोहन टकले संपर्क- ९९२२६३०८७७, ९२७००५००९


आम्ही निवडक आणि तुमच्या जेवणाची रंगत वाढवणारे स्वतःचे घरगुती तयार केलेल्या फ्लेवर्सची सेवा देत आहोत गेल्या ६३ वर्षांपासून आणि ही सेवा अशीच अखंड सुरू राहील, त्याचबरोबर आणखी उत्तमोत्तम पदार्थ तुमच्या स्वयंपाक घरात आणण्याची जबाबदारी आमची, निश्चिंतपणे या खरेदी करा आणि आरोग्यदायी खा..
शाखा क्र.२ 😊सोनम फूड शॉपी😊 गांधी चौक, जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, जिल्हामध्यवर्ती बँके समोर, विटा. प्रो. हर्ष सचिन टकले. संपर्क- ९९२१७४४५६६ ●घरचा पत्ता- नेवरी रोड, भवानी मंदिर जवळ, पाटीलवस्ती, विटा. (गूगल पे नंबर- ९२७००५००९१)
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
उत्तम दर्जा, स्वच्छ, निवडक माल आणि योग्य भाव
१९६१ पासून आपल्या सेवेमध्ये
हजारो समाधानी ग्राहक
सर्व नामवंत कंपनीचे मसाले, पापड, लोणची, सुकामेवा (ड्रायफ्रूट्स)
दर्जेदार मसाले आणि उत्तम प्रतीच्या ड्रायफ्रूट्सचे माहेरघर
एक वेळ अवश्य भेट द्या!
धन्यवाद