Search with business name or city

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे, ता. माळशिरस जि. सोलापूर महाराष्ट्र.

शैक्षणिक वर्ष सन 2022- 2023 साठी प्रवेश चालू इंग्लिश मीडियम - सिनियर केजी- ज्युनिअर केजी पहिली ते दहावी सीबीएससी पॅटर्न सन 2022- 23 साठी ऍडमिशन सुरू

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे, ता. माळशिरस जि. सोलापूर महाराष्ट्र.

संपर्क क्रमांक- 9096950408/9561986368 सेमी इंग्रजी मिडीयम-इयत्ता पहिली ते दहावी तसेच अकरावी बारावी सायन्स एम एच टी -सी इ टी -जे ई ई


अनुभवी शिक्षक वर्ग
वैयक्तिक मार्गदर्शन
सर्व सोयींनी युक्त प्रशस्त इमारत
ग्रंथालय प्रयोगशाळा कम्प्युटर लॅब
भव्य क्रीडांगण चित्रकला विभाग
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सक्रिय सहभाग
सैनिक स्कूल पॅटर्न साठी प्रवेश चालू आहे
संस्थापक अध्यक्ष. माननीय श्री अनंतलाल दादा रतनचंद दोशी.
एक वेळ अवश्य संपर्क करा
धन्यवाद