Search with business name or city

प्रो प्रा.पृथ्वीराज मानाजी शेवाळे हॉटेल राजमुद्रा, शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी महूद - पंढरपूर रोड, लोणारवाडी फाटा

अस्सल खवय्ये दारांची अस्सल निवड, एकदा खाल तर परत परत याल.

प्रो प्रा.पृथ्वीराज मानाजी शेवाळे हॉटेल राजमुद्रा, शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी महूद - पंढरपूर रोड, लोणारवाडी फाटा

जेवणाची अस्सल मजा घ्यायचे असेल तर या हॉटेल राजमुद्रा ला, आमच्याकडे चुलीवरचे चिकन, मटण ,मच्छी थाळी , स्पेशल घरगुती मटण व तंदूर रोटी मिळेल.


बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
पार्सल सुविधा उपलब्ध
काजू मसाला, काजू करी, पनीर मसाला ,डाळ तडका, भरलेली वांगी
शुद्ध शाकाहारी थाळी मिळेल
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो ग्राहक समाधानी
एक वेळ अवश्य भेट द्या
पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था