Search with business name or city

अपेक्स सायन्स अकॅडमी,

इ.11 वी व इ.12 वी बोर्ड, NEET,CET, & JEE च्या परिपूर्ण तयारी साठी सांगोला मध्ये एकमेव क्लास

अपेक्स सायन्स अकॅडमी,

इ.11 वी व इ.12 वी बोर्ड, neet,cet, & jee च्या परिपूर्ण तयारी साठी सांगोला मध्ये एकमेव क्लास


NCERT व BOARD अभ्यासक्रमानुसार
Group discussion, Reading Room
प्रत्येक आठवड्यात 4 ही विषयांच्या(PCMB). OBJECTIVE टेस्ट घेणारा सांगोला मध्ये एकमेव क्लास
Topic wise ,unit wise, Paper Wise, Subject wise,& complete syllabus Test,Test नंतर प्रश्न-उत्तरांची चर्चा
पेपर वाईज तज्ञ व अनुभवी प्राध्यापक असणारा सांगोला मधील एकमेव क्लास
प्रत्येक विषयाच्या सोप्या भाषेतील छापील नोट्स मिळतील
अगदी माफक फी प्रशस्त बैठक व्यवस्था व डिजिटल क्लासरूम SMART BOARD
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची तयारी
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
CET परीक्षा क्लासच्या स्पेशल ॲप द्वारे सुरूवातीपासून Online पद्धतीने घेतल्या जातात