Search with business name or city

प्रा.वैभव घाडगे सर यांचे युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी, मिनी गुरुकुल, ता.पंढरपूर जि. सोलापूर ( संपर्क 📲7741979680)

11th/12th (Sci) NEET/JEE/CET/NDA व क्रॅश कोर्स, 1ली ते 10वी मराठी, इंग्रजी व सेमी(CBSE) माध्यम, सर्व स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा स्पेशल बॅचेस, डिप्लोमा इंजीनियरिंग मॅथेमॅटिक्स स्पेशल बॅचेस.

प्रा.वैभव घाडगे सर यांचे युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी, मिनी गुरुकुल, ता.पंढरपूर जि. सोलापूर ( संपर्क 📲7741979680)

1)👉 2019 ते 2023 इ 10 वी व 12 वी च्या 70विद्यार्थ्यांना 90 % + पेक्षा जास्त मार्क( ऑनलाइन/ ऑफलाइन बॅचेस ) 2)👉playgroup,nursery, j. kg, s. kg( लहान गट व मोठा गट ) 3)👉 स्कॉलरशिप सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा सुरुवातीपासून तयारी 4)👉 इंजीनियरिंग डिप्लोमा मॅथ्स रेगुलर व बॅकलॉग स्पेशल बॅचेस 5)👉 सर्व स्पर्धा परीक्षा स्पेशल क्लासेस बॅचेस


ऑनलाइन + ऑफलाइन स्पेशल बॅचेस
विद्यार्थ्यांना राहण्याची व मेसची उत्तम सोय
युनिव्हर्सल अभ्यासिका व कॉम्पुटर सेंटर
प्रत्येक रविवारी ऑनलाइन/ ऑफलाईन टेस्ट व पालकांना रिझल्ट एस एम एस द्वारे कळवला जाईल
USA जॉईन करा परीक्षेबरोबर आयुष्यात यशस्वी व्हा!
विद्यार्थीचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणे. परीक्षेबरोबर आयुष्यात यशस्वी व्हायचे कौशल्य प्राप्त करून देणे
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारी जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी म्हणजे युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी,पंढरपूर
नोकरी आणि उद्योग यांविषयी योग्य मार्गदर्शन केले जाईल अगदी सुरुवातीपासून
आरोग्य उत्तम राखण्यासाठी व मन शांत ठेवण्यासाठी प्राणायाम,योगासने इत्यादी.
धन्यवाद! एकदा अवश्य भेट द्या🙏