Search with business name or city

व्यंकटेश सर्जिकल्स ,सोमवार पेठ गाडवे हॉस्पिटल जवळ,तासगाव. जि. सांगली.,

प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक जीवन, वैद्यकीय उपकरणांची गरज ,कृपया आम्हाला कॉल करा.8983662667,9834075233 vyankateshsurgical21@gmail.com

व्यंकटेश सर्जिकल्स ,सोमवार पेठ गाडवे हॉस्पिटल जवळ,तासगाव. जि. सांगली.,

आमच्याकडे हीटिंग पॅड, हॉट वॉटर बॅग, डायपर, डिस्पोजल अडल्ट डायपर, इलेक्ट्रिक बेड, सेमी बेड, बॅक रेस्ट, कानाचे मशीन, फोल्डिंग वॉकर, सलाईन स्टॅन्ड, वॉकिंग स्टिक व कुबड्या, स्टीम बाथ, बेड पेन, युरीन पॉट,रबर सीट, बीपी ऑपरेटर, थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मानेचा पट्टा, पोटाचा पट्टा, कमरेचा पट्टा, हिंज निकप, टॉकिंग, वजने लावण्याचा संच सर्व इन्स्ट्रुमेंट आमच्याकडे माफक दरात मिळतील


विनम्र आणि तत्पर सेवा
घरपोच सेवा
ब्रँडेड कंपनीचे प्रॉडक्ट
सर्व सर्जिकल इन्स्ट्रुमेंट माफक दरात उपलब्ध
वृद्धांसाठी लागणारे सर्व इन्स्ट्रुमेंट उपलब्ध
रूग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा
हजारो समाधानी रुग्ण
संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद