Search with business name or city

अकॅडमी ऑफ मॉडर्न आर्ट्स

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ प्रमाणित

अकॅडमी ऑफ मॉडर्न आर्ट्स

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ प्रमाणित, अकॅडमी ऑफ मॉडर्न आर्ट्स, 10 वर्षे नावाजलेली संस्था, तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग


फॅशन डिझायनींग 2 वर्षे
हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग 2 वर्षे
इंटिरिअर डिझायनींग 10 वी पास 18 महिने
पर्सन्यालिटी डेव्हलपमेंट
व्यवसाय मार्गदर्शन
प्रशस्त वातावरण
सर्व आधुनिक सोयींची उपलब्धता
हप्त्याने फी भरण्याची सुविधा
कॅम्पस इंटरव्ह्यू, स्टडी टूर्स
नोकरीची हमी