Search with business name or city

समृद्धी मच्छी ढाबा

आपल्या सर्वांच्या मनाला मोहित करणारा समृद्धी मच्छी ढाबा

समृद्धी मच्छी ढाबा

मोरगाव रोडचे नेपतवळण सुप्रसिद्ध मच्छी हॉटेल आपल्या सर्वांच्या मनाला मोहित करणारा मच्छी ढाबा.


स्पेशल मच्छी थाळी 220 रुपयांमध्ये फुल जेवण
साधी मच्छी थाळी फुल जेवण 160 रुपये
कडक मच्छी प्लेट
मसाला मच्छी प्लेट
आळणी मच्छी प्लेट
एक किलो मच्छी 350 रुपयांमध्ये बनवून मिळेल
मटण थाळी Rs-350 अनलिमिटेड
चिकन थाळी 180 रुपये अनलिमिटेड
व्हेज थाळी उपलब्ध
एकदा अवश्य भेट द्या