Search with business name or city

फोर्स करिअर अकॅडमी, पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, डॉ. श्री. संभाजी बन्ने सर. हातकणंगले -पेठवडगांव मेन रोड, नरंदे फाट्या नजीक, नरंदे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच अत्याधुनिक पद्धतीने साकारलेले एकमेव अकॅडमी.9307282708

फोर्स करिअर अकॅडमी, पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, डॉ. श्री. संभाजी बन्ने सर. हातकणंगले -पेठवडगांव मेन रोड, नरंदे फाट्या नजीक, नरंदे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध फोर्स करिअर अकॅडमी, क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देऊन, मुलांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी. एक संधी यशस्वी बनण्याची वर्दीतील स्वप्न पूर्ण करण्याची.


निवासी प्रशिक्षणाची सोय
तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद तसेच सुसज्ज जिम
स्वच्छ हवेशीर अभ्यासमय वातावरण
अध्यापनात अत्याधुनिक शैक्षणिक संसाधनाचा वापर प्रोजेक्टर नकाशे इत्यादी
शंभर टक्के गॅरंटी ,सर्व सुविधांसह ग्राउंड, क्लास ,जेवण ,राहणे, 24 तास खुली अभ्यासिका, मेडिटेशन ,प्राणायाम
प्रत्येक आठवड्याला सराव पेपर व महिन्यातून एकदा पालक भेट
वेळोवेळी उच्च अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांची उत्तम सोय
आजच आपला प्रवेश निश्चित करा
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवाद