Search with business name or city

सरकार मिसळ, तहसील कार्यालया शेजारी, खंडाळा जि. सातारा. प्रोप्रा. श्री. किशोर कानडे.

संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला एकमेव मिसळ ब्रँड ,सरकार मिसळ खंडाळा तालुक्यातील खवय्यांची पहिली पसंती सरकार मिसळ ,खंडाळा.

सरकार मिसळ, तहसील कार्यालया शेजारी, खंडाळा जि. सातारा. प्रोप्रा. श्री. किशोर कानडे.

मिसळचे अनेक वेगवेगळे प्रकार, उपवासाचे पदार्थ ,वडापाव ,रगडापुरी ,दाबेली ,भेळ ,सामोसा ,चहा ,कॉफी ,भजी ,आईस्क्रीम ,सँडविच ,मॅगी सर्व काही एकाच छताखाली 9922074862 8261973719 9527424551


विनम्र आणि तत्पर सेवा
अनेक वर्षांची नावाजलेली परंपरा
चटकदार चविष्ट मिसळ
वडापाव साबुदाणा खिचडी शाबू वडा पावभाजी कच्ची दाबेली शेवपुरी
दहीपुरी रगडापुरी सामोसा भेळ पापडी चाट थालीपीठ मूग भजी कांदा भजी
सरकार कॅफे, सरकार चहा, सरकार मिसळ, सरकार चाट कॉर्नर
हजारो समाधानी ग्राहक
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
पार्ट्या तसेच समारंभ यांच्या ऑर्डर स्वीकारले जातील
पार्सल सुविधा उपलब्ध, एक वेळ अवश्य भेट द्या, धन्यवाद.