Search with business name or city

?>

देशमुख स्नॅक्स अँड फुड्स, सणांच्या शुद्धतेचा आस्वाद. प्रोप्रा. तेजस्वी देशमुख. खंडाळा, जि. सातारा.

आमच्याकडे दिवाळीसाठी लागणारा संपूर्ण फराळ योग्य दरात उपलब्ध आहे

देशमुख स्नॅक्स अँड फुड्स, सणांच्या शुद्धतेचा आस्वाद. प्रोप्रा. तेजस्वी देशमुख. खंडाळा, जि. सातारा.

सर्व प्रकारचे चविष्ट पदार्थ भाजणीची चकली शेव लाडू, रवा लाडू ,बेसन लाडू ,बुंदीचे लाडू ,शेव ,चिवडा, शंकरपाळी, पुड्याच्या करंज्या, अनारसे, चिरोटे, कापण्या, सजुरी असे रिफाइंड तेलात बनवलेले चविष्ट व उत्कृष्ट पदार्थ बनवून अतिशय योग्य दरात मिळतील. शेव लाडू रवा लाडू मुरमुरे लाडू बुंदी लाडू बेसन लाडू गोड शंकरपाळी तिखट शंकरपाळी गोळी शेव खुरमा तिखट बंदी तिखट शेव, चकली चिवडा कापणी करंजी गोड मिरची अनारसे भाकरवडी, दिवाळीसाठी लागणारा सर्व फ


प्लास्टिक पॅकिंग बॉक्स पॅकिंग टोकरी पॅकिंग उपलब्ध आहे
रुखवतासाठी लागणारे सर्व फराळाचे पदार्थ उपलब्ध आहेत
ऑर्डर प्रमाणे किलो अर्धा किलो पाव किलो पॅकिंग मध्ये पदार्थ उपलब्ध आहेत
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
हजारो समाधानी ग्राहक
हॅन्डमेड आणि होममेड पदार्थ
होम डिलिव्हरी उपलब्ध आहे
ॲडव्हान्स बुकिंग स्वीकारले जाते
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवाद

?>