Search with business name or city

वेदांत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस. रविवार पेठ, खंडोबा मंदिर ,सातारा. ता. जि. सातारा.

शुद्धतेचे व चवीचे प्रतीक आता सातारा मध्ये. वेदांत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट ची सर्व दर्जेदार उत्पादने साताऱ्यात उपलब्ध. आमच्या कंपनी आउटलेटला एक वेळ भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या.

वेदांत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस. रविवार पेठ, खंडोबा मंदिर ,सातारा. ता. जि. सातारा.

9224202575, 7400137429, आमची दर्जेदार उत्पादने-दूध, मलाई पनीर ,दही ,श्रीखंड ,आम्रखंड, फ्रुटखंड ,बासुंदी, सिताफळ रबडी ,लस्सी ,ताक, खवा ,लोणी ,टोमॅटो पुरी ,गुलाबजाम .


देशी गायीचे तूप
म्हशीचे तूप
पेढे आमरस बटर चीज
क्रीम मशरूम वाटाणा
आईस्क्रीम स्वीट कॉर्न बेबी कॉर्न चायनीज मटेरियल
केक मटेरियल हॉटेल मटेरियल
शुभ कार्याच्या सर्व ऑर्डर्स स्वीकारल्या जातील
विनम्र आणि तत्पर सेवा, योग्य आणि माफक दर
लवकरच होम डिलिव्हरी उपलब्ध करत आहोत
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.