Search with business name or city

संजीवनी आयुर्वेदिक पंचकर्म व मसाज सेंटर, पी.2, शिवसंतोष गृहनिर्माण सोसायटी, श्री नगरी ,तामजाई नगर , करंजे,सातारा.

ॲक्युप्रेशर ,न्युरोथेरपी, कपिंग थेरेपी. श्री संजय सोनवणे 8425881519 श्री दत्तात्रेय गुजर 8975979171 सौ ज्योती दत्तात्रेय गुजर 8380865989 विषारी रासायनिक औषधांपासून मुक्ती मिळविण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या संजीवनी आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सा व मसाज सेंटर

संजीवनी आयुर्वेदिक पंचकर्म व मसाज सेंटर, पी.2, शिवसंतोष गृहनिर्माण सोसायटी, श्री नगरी ,तामजाई नगर , करंजे,सातारा.

गुडघेदुखी कंबर दुखी सायटिका मानदुखी संपूर्ण मसाज प्यारालिसिस संधिवात नैसर्गिक व आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार केले जातील. योग्य आणि माफक दरामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म मसाज तसेच सर्व प्रकारच्या व्याधींवर शास्त्रोक्त उपचार पद्धतीने उपचार केले जातील.


स्टीम बाथ सुविधा उपलब्ध आहे
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
हजारो समाधानी ग्राहक
विश्वसनीय आणि खात्रीशीर सेवा.
स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग.
कास्य थाळी मसाज उपलब्ध
शिरोधारा उपचार पद्धत
एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करा धन्यवाद.
संपूर्ण सातारा शहरामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त ठरलेले संजीवनी आयुर्वेदिक पंचकर्म व मसाज सेंटर