Search with business name or city

अमित पेपर वर्क, प्रमित डिस्पोजेबल, एच 37, जुनी एमआयडीसी, सातारा.

7058622601 पेपर कप ,पत्रावळी, बाऊल, ग्लास, डिश, द्रोण, प्रसादाचे द्रोण ,किराणा बॅग ,कॅरीबॅग व हॉटेलचे सर्व डिस्पोजेबल साहित्य होलसेल तसेच रिटेल दरात मिळेल.

अमित पेपर वर्क, प्रमित डिस्पोजेबल, एच 37, जुनी एमआयडीसी, सातारा.

संपूर्ण महाराष्ट्रात डिस्पोजेबल प्रॉडक्ट चे सप्लायर आणि मॅन्युफॅक्चरर. किराणा, मॉल ,हॉटेल्स, हॉस्पिटल्स तसेच इतर इंडस्ट्रीमध्ये लागणारे सर्व डिस्पोजेबल प्रॉडक्ट योग्य दरात मिळेल.


बेस्ट क्वालिटी मटेरियल
योग्य आणि माफक दर
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवा
हजारो समाधानी ग्राहक
पेपर बॉक्स, टिशू पेपर, पार्सल साठी आवश्यक असणारा फॉइल पेपर
पॅकिंग बॉक्सेस, पेपर कप पेपर ग्लास
लग्न तसेच इतर समारंभासाठी शुभकार्यासाठी लागणारे सर्व डिस्पोजेबल मटेरियल होलसेल दरात मिळेल
वेगवेगळ्या कलर्स मध्ये उपलब्ध
पत्रावळी, मटन थाळी ,मल्टीपत्रावली ,ग्लास द्रोण . उपलब्ध आहे
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.