Search with business name or city

श्री समर्थ कृपा कृषी उद्योग, शाखा 1. पवार मोटर्स शेजारी पी डी पाटील उद्यान जवळ शनिवार पेठ कराड , शाखा 2. कराड तासगाव रोड, शेरे शेनोली स्टेशन.

आमच्याकडे नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांची रासायनिक खते ,बी बियाणे, कीटकनाशके तसेच दर्जेदार जैविक खते मिळतील. तसेच शासकीय अनुदानित बॅटरी पंप विक्री, दुरुस्ती व स्पेअर पार्ट मिळतील.

श्री समर्थ कृपा कृषी उद्योग, शाखा 1. पवार मोटर्स शेजारी पी डी पाटील उद्यान जवळ शनिवार पेठ कराड , शाखा 2. कराड तासगाव रोड, शेरे शेनोली स्टेशन.

श्री समर्थ कृपा कृषी उद्योग तर्फे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची सर्व उत्पादने मिळतील ,पंप विक्री, दुरुस्ती सर्व प्रकारची संजीवके उपलब्ध आहेत.


ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेचे परंपरा
खात्रीशीर औषधे
पिकांविषयी मोफत सल्ला
एक वेळ अवश्य भेट द्या
योग्य आणि माफक दर
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची सर्व उत्पादने मिळतील
धन्यवाद