Search with business name or city

🛵 विश्वा मोटर्स, ओकिनावा इलेक्ट्रिक बाइक 🛵 चे अधिकृत विक्रेते, हॉटेल महिंद्रा एक्झिक्यूटिव्ह शेजारी, NH 4, सातारा.

7666746048,9029293921,9307370494,7620048349, 🛵 ओकिनावा इलेक्ट्रिक बाइक्स सेल्स अँड सर्विसेस. 🛵 सातारा जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते.

🛵 विश्वा मोटर्स, ओकिनावा इलेक्ट्रिक बाइक 🛵 चे अधिकृत विक्रेते, हॉटेल महिंद्रा एक्झिक्यूटिव्ह शेजारी, Nh 4, सातारा.

🛵 सर्वांच्या आवडीचा इलेक्ट्रिक बाइक ब्रँड. 🛵 खुशखबर आत्ता पेट्रोल पासून कायमची सुटका,


🛵 स्वच्छ निरोगी आणि सक्षम भारत बनविण्यासाठी आम्ही एक पाऊल उचलले आहे आणि तुम्ही....?
🛵 भारतातील नंबर 1 इलेक्ट्रिक टू व्हीलर जापनीज टेक्नॉलॉजी.
🛵 जापनीज टेक्नॉलॉजी : 15 रुपये मध्ये 160 KM ते 200 KM मायलेज
🛵 मोटर पावर : 3800 वेट सेंट्रल माउंटिंग मोटर बेल्ट ड्रायव्हन सहित. आयपी 65
🛵 स्पीड : 80 ते 90 किलोमीटर प्रतितास
🛵 लोड : 250 KG वजन वाहून नेण्याची क्षमता
🛵 बॅटरी : 3.6 KW लिथियम रिमुव्हल बॅटरी,बूट स्पेस 40 लि.
🛵 व्हील :16 इंच, ग्राउंड क्लिअरन्स 175 MM.
🛵 चार्जिंग : एका तासात 80 % 3 ते 4 तासात 100%
🛵 ॲप : ओकिनावा कनेक्ट. वॉरंटी : बॅटरी व मोटर साठी 3 वर्ष.